खलील अर्ज भरून Registration करावे. Registration केलेनंतर SMS द्वारे यूजरनेम व पासवर्ड मोबाईल वर प्राप्त होईल. त्यानुसार लॉगिन करून नोकरी अर्ज पूर्ण भरावा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. त्यानंतर ऑनलाईन पेमेट करावे व अर्ज सबमिट करावा. याबाबत काही अडचण असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
Helpline Number (तांत्रिक अडचणीसाठी दूरध्वनी क्रमांक)   :   9226496918/9021292458/8010145973/8010175163/9021255852
Time   :     Mon-Sat(11:00am to 5:00pm)
Email   :     erpsupport@yes.edu.in